Bhaskar Jadhav on Chitra Wagh | संजय राठोडांवरुन भास्कर जाधवांनी चित्रा वाघ यांना डिवचलं | Politics

2022-10-19 495

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी काल कुडाळमधील सभेतून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यावर चित्रा वाघ यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय.

Videos similaires